छायाचित्रे

सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी हे प्रगतिशील, उपक्रमशील आणि एकसंघतेसाठी ओळखले जाणारे गाव आहे.
शेडगेवाडी ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, येथे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, कृषी, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि वृक्षारोपण यांसारख्या विविध क्षेत्रांत प्रभावी उपक्रम राबवले जातात.

गावातील नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे शेडगेवाडीने अल्पावधीत विकासाच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
आज शेडगेवाडी हे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसहभागावर आधारित प्रगत गाव म्हणून ओळखले जाते.

गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची काही झलक खाली दिली आहे…!